BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वकील संघटनेच्यावतीने हरिभाऊ शिवाजी साठे यांचा सत्कार


 शिराळा:शिराळा तालुका वकील संघटनेच्यावतीने कोकरूड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल श्री. हरिभाऊ शिवाजी साठे यांचे ASI पदी प्रमोशन झालेबद्दल सत्कार करणेत आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष  ॲड.भूषण देशपांडे, उपाध्यक्ष  ॲड.एस. आर. पाटील व सचिव ॲड.विलास झोळे- पाटील तसेच ॲड.सतिश कदम,ॲड.सचिन शेवडे, ॲड.प्रशांत गोसावी इ.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments