BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार


 शिराळा:भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील सांगुळे वस्तीवर सुखदेव सांगुळे यांच्या चार महिन्याच्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. डॉ वैभवकुमार राजमाने,वनविभागाचे संभाजी पाटील,  यांनी पंचनामा केला असून यावेळी पोलिस पाटील सचिन गुरव, शेळी मालक सुखदेव श्रीपती सांगुळे उपस्थित होते.या वस्तीवर अनेक वेळा पाळीव जनावरांच्यावर हल्ले झाले असून बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments