BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगलेचे डॉ.संतोष चरापले यांचे निधन

 


मांगले: येथील भैरवनाथ उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ संतोष शंकरराव चरापले ( वय ४९ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात, वडील, आई,पत्नी, मुलगा, मुलगी, सून,भाऊ असा परिवार आहे.जेष्ठ नेते शंकरराव चरापले यांचे ते सुपूत्र, व सांगली जिल्हा बॅकेंच्या संचालिका डॉ श्रद्धा चरापले यांचे ते पती होत.

Post a Comment

0 Comments