BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चरणच्या डॉ.ए.डी.नायकवडी यांचे निधन


 शिराळा:चरण (ता.शिराळा ) येथील यशवंत हॉस्पिटलचे प्रसिध्द  डॉ.ए.डी.नायकवडी(६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून ,जावई असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी( ता.१९) रोजी चरण येथे आहे.

Post a Comment

0 Comments