BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शित्तुर वारुण( ता.शाहूवाडी) येथील सौ.हिराबाई गुरव यांचे निधन

 


शिराळा: शित्तुर वारुण ता.शाहूवाडी येथील सौ.हिराबाई तुकाराम गुरव ( वय ७०) यांचे निधन झाले.त्या सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम गुरव यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद शाळा खुजगावचे ता.शिराळा येथील शिक्षक.संजय गुरव व  विद्या मंदिर विरळे (ता. शाहूवाडी) येथील शिक्षक विजय गुरव (संचालक- गृहनिर्माण संस्था सरुड)यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन बुधवार (ता.२१) रोजी सकाळी दहा वाजता शित्तुर वारूण येथे आहे.

Post a Comment

0 Comments