शिराळा: शिराळा तालुक्यातील ८ गावात १४जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, लादेवाडी, मराठेवाडी, घागरेवाडी, मांगले, तडवळे, सागाव २,देववाडी ३ शिराळा ४ असे एकूण १४ रुग्ण सापडले आहेत.
0 Comments