BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील १५ व वाळवा तालुक्यातील १ अशा १६ गावात ३०जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले बिळाशी, देववाडी, खिरवडे, पाडळेवाडी, तडवळे,  वाकुर्डे बुद्रुक,वाळवा तालुक्यातील कामेरी प्रत्येकी१, भागाईवाडी, कांदे, मानेवाडी, नाटोली, शिरशी प्रत्येकी २, कणदूर, मांगले, शिराळा प्रत्येकी ३, सागाव ४ असे एकूण ३० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments