BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  ८ गावात १२जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले, रांजणवाडी,चरण,देववाडी,बिऊर,रेड प्रत्येकी १,बिळाशी,शिराळा प्रत्येकी २, टाकवे ३ असे एकूण १२ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments