BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुक्यातील या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ६  गावात १० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,सागाव, देववाडी प्रत्येकी १,येळापूर, मांगले, चरण, शिराळा प्रत्येकी २ असे एकूण १० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments