BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या चार गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  ४ गावात ६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,येळापुर,चरण प्रत्येकी १, मांगले ,शिराळा प्रत्येकी २,असे एकूण ६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments