BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ८ गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील ७ व शाहूवाडी,तालुक्यातील १ अशा ८ गावात १५ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

 यावेळी पाटील म्हणाले,कोकरूड,तडवळे वाकुर्डे खुर्द,येळापूर, शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथे प्रत्येकी १,चरण २,बिळाशी,शिराळा प्रत्येकी चार असे एकूण १५ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments