BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ३५ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ३१ ,पन्हाळा तालुक्यातील १, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी २,सातारा जिल्ह्यातील १अशा एकूण ३५ गावात ६३ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बिळाशी, बिऊर,ढोलेवाडी,धुमाळवाडी, कांदे, कणदूर, इंगरुळ,खवरेवाडी, कोंडाईवाडी,पाडळी, पाडळेवाडी, पणुंब्रे, प.त.शिराळा, फुफिरे ,शिंगटेवाडी,शिराळे खुर्द, शिरशी,  येळापूर, पन्हाळा तालुक्यातील कोडोली ,वाळवा तालुक्यातील महादेववाडी, विठ्ठलवाडी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव प्रत्येकी १,देववाडी, गिरजवडे, खराळे,मोहरे,सागाव,विरवाडी,वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी २,अंत्री बुद्रुक, शेटकेवाडी,मांगरुळ, प्रत्येकी ३,चिखली ४,मांगले ५,शिराळा ९,असे एकूण ६३ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments