BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ३३ गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील २८ शाहूवाडी,कराड,पन्हाळा तालुक्यातील,प्रत्येकी १,वाळवा तालुक्यातील २,अशा एकूण ३३ गावात ९४ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अस्वलेवाडी, बिळाशी,चिखली,कणदूर,मोहरे, नाठवडे,पाडळी,पणुंब्रे वारुण,रेड,सागाव,शेटकेवाडी,सोनवडे,वाकुर्डे खुर्द,वाळवा तालुक्यातील नेर्ले,ओझर्डे,पन्हाळा तालुक्यातील सातवे,कराड तालुक्यातील येनपे,प्रत्येकी १,भागाईवाडी,करमाळे,नाटोली,रिळे,शाहूवाडी तालुक्यातील नावली, प्रत्येकी २,बिऊर,कोकरूड, टाकवे,विरवाडी, प्रत्येकी ३,पाडळेवाडी,तडवळे,प्रत्येकी ४,निगडी ५,अंत्री बुद्रुक,कांदे, प्रत्येकी ६,मांगले ८,शिराळा २२,असे एकूण ९४ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments