BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ३० गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील ,२८ शाहूवाडी,पन्हाळा,तालुक्यातील प्रत्येकी १,अशा एकूण ३० गावात ८२ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,देववाडी, धुमाळवाडी,खराळे, पाडळेवाडी, शिंगटेवाडी,औंढी, बांबरवाडी,चिखली,प.त.शिराळा, वाकुर्डे बुद्रुक,शाहूवाडी तालुक्यातील खेडे,पन्हाळा तालुक्यातील आरळे प्रत्येकी१,बिळाशी,शेडगेवाडी,निगडी,नाटोली,काळुंद्रे,खवरेवाडी,कोकरूड, मणदूर, शिरशी,तडवळे प्रत्येकी २,इंगरुळ ३,मोहरे,अंत्री बुद्रुक प्रत्येकी ४, कणदूर ५,सागाव, मांगले, प्रत्येकी ७,हत्तेगाव ८,शिराळा १२,असे एकूण ८२  रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments