BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २७ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २३,शाहूवाडी तालुक्यातील १,वाळवा तालुक्यातील ३ अशा एकूण २७ गावात ६६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,आटुगडेवाडी,अंत्री खुर्द,भाटशिरगाव,चिंचोली, देववाडी, अंबाईवडी, इंगरुळ, मांगरूळ, मोहरे, निगडी, तडवळे, वारणावती,येळापुर, वाळवा तालुक्यातील भडकंबे, तांबवे, तांदुळवाडी प्रत्येकी १,कोकरूड,नाटोली,विरवाडी,शाहूवाडी तालुक्यातील आमटेवाडी,प्रत्येकी २,कणदूर,रिळे, प्रत्येकी ३,पाडळेवाडी ४,अंत्री बुद्रुक ५,सागाव ८,शिराळा ९,मांगले १०,असे एकूण ६६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments