BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २६ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  २२,शाहूवाडी,तालुक्यातील १,वाळवा तालुक्यातील ३,अशा एकूण २६ गावात ५० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य  अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, चिखली, रांजणवाडी, बादेवाडी, भाटशिरगाव, चिंचोली,  देववाडी, गिरजवडे, जांभळेवाडी, कोकरूड,नाटोली,पाडळी, पवारवाडी,तडवळे,शाहूवाडी तालुक्यातील भेडसागाव,वाळवा तालुक्यातील इस्लामपूर,नवेखेड,प्रत्येकी १, बिऊर, मांगले, रिळे,वाळवा तालुक्यातील लाडेगाव,प्रत्येकी २, शिराळा,  वाकुर्डे बुद्रुक,पाचुंब्री,प्रत्येकी ३,अस्वलेवाडी ४,अंत्री बुद्रुक ६,सागाव ७,असे एकूण ५० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments