BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २३ गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील २०, वाळवा तालुक्यातील  ३ अशा एकूण २३गावात ४४ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बिऊर,जांभळेवाडी,काळोखेवाडी,खुजगाव, लादेवाडी, पाडळेवाडी,प.त.शिराळा, शिराळा, वाकुर्डे बुद्रुक, येळापुर, वाळवा तालुक्यातील , ,ढगेवाडी,शिवपुरी, वाटेगाव प्रत्येकी १, अंत्री बुद्रुक, ढोलेवाडी, कोकरूड, टाकवे,प्रत्येकी २,पाडळी, सागाव, प्रत्येकी ३, मांगले ४, चरण ५,बिळाशी ७,असे एकूण ४४ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments