BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २३ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २२, कराड तालुक्यातील १ अशा एकूण २३ गावात ४६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, बिळाशी, चरण, ढोलेवाडी, कणदूर, मोहरे, पाचुंब्री,पाडळी,पाडळेवाडी,पुनवत,रिळे,टाकवे,कराड तालुक्यातील काले,प्रत्येकी १,आरळा,देववाडी,जांभळेवाडी, कांदे, कोकरूड, मांगले,वाकुर्डे खुर्द,प्रत्येकी २,अंत्री बुद्रुक,शिराळे खुर्द,प्रत्येकी ३,शिराळा ४,सागाव १०,असे एकूण ४६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments