BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २० गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा,ता.५ जुलै (मंगळवार): शिराळा तालुक्यातील १९ शाहूवाडी तालुक्यातील १,अशा एकूण २० गावात ५६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,धामवडे,पाचुंब्री,पणुंब्रे,रिळे,सागाव,शिराळे खुर्द,शाहूवाडी तालुक्यातील पळसवडे, प्रत्येकी १, पाडळेवाडी, विरवाडी, ढोलेवाडी,प्रत्येकी २,अंत्री बुद्रुक, चिखली, देववाडी, काळुंद्रे,कणदूर,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी ३,कांदे ४,शिराळा ६,मांगले ७,बिऊर ८,असे एकूण ५६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments