BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १९ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  १८,वाळवा तालुक्यातील १,अशा एकूण १९ गावात ३८ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य  अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,पणुंब्रे वारुण, चरण, खिरवडे, कुसाईवाडी, लादेवाडी, मणदूर,मेणी, मोहरे,तडवळे,वाळवा तालुक्यातील सुरुल, प्रत्येकी १,बिळाशी,इंगरुळ,शिराळा,प्रत्येकी २, कोकरूड, बिऊर, खुजगाव, शिराळे खुर्द प्रत्येकी ३,मांगले, सागाव,प्रत्येकी ५,असे एकूण ३८ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments