BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १८ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील १६,शाहूवाडी तालुक्यातील २ अशा एकूण १८ गावात ३८ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अंत्री बुद्रुक, भागाईवाडी, बिळाशी, चव्हाणवाडी, कणदूर, कापरी, निगडी,रेड,शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर,तुरूकवाडी,प्रत्येकी १,जांभळेवाडी, कांदे,सागाव,तडवळे, प्रत्येकी २,आटुगडेवाडी ३,चरण ५,सय्यदवाडी, शिराळा प्रत्येकी ६,असे एकूण ३८ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments