BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १७ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील १५ शाहूवाडी,वाळवा तालुक्यातील प्रत्येकी १,अशा एकूण १७ गावात ५१ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,कांदे,करुंगली,मोहरे,तडवळे,वाटेगाव,शाहूवाडी तालुक्यातील नावली,वाळवा तालुक्यातील ठाणापुडे,प्रत्येकी १,बिळाशी,कणदूर,रिळे,प्रत्येकी २,चिखली,सागाव,शिराळा,प्रत्येकी ३,अंत्री बुद्रुक,निगडी,प्रत्येकी ४,मांगले ६,बिऊर १५,असे एकूण ५१ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments