BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १६ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील १५,वाळवा,तालुक्यातील १,अशा एकूण १६ गावात ४० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बिळाशी,इंगरुळ,खुजगाव, लादेवाडी, मणदूर,मांगरुळ,शिराळे खुर्द,तडवळे,येळापुर,प्रत्येकी १,वाळवा तालुक्यातील शिवपुरी २,शिराळा,भागाईवाडी,प्रत्येकी ३,कणदूर,कोकरूड,प्रत्येकी ४,ढोलेवाडी ७,सागाव ८,असे एकूण ४० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments