BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १६ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  १५,शाहूवाडी तालुक्यातील १,अशा एकूण १६ गावात २५ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य  अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अंत्री बुद्रुक,भाटशिरगाव,कांदे, कुसाईवाडी,मांगले,मोहरे,पणुंब्रे वारुण, प.त.शिराळा, रिळे, शिरशी, शाहूवाडी तालुक्यातील मराठेवाडी,प्रत्येकी १,औंढी,देववाडी, विरवाडी,प्रत्येकी २,शिराळा ३,सागाव ५,असे एकूण २५ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments