BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १२ गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील १०, पन्हाळा, वाळवा, तालुक्यातील प्रत्येकी १,अशा एकूण १२ गावात १९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,औंढी,जांभळेवाडी,कोकरूड, शेडगेवाडी,शिरशी, पन्हाळा तालुक्यातील सवते, वाळवा तालुक्यातील वशी, प्रत्येकी १,बिळाशी,चरण, कांदे, सागाव,प्रत्येकी २,मांगले ४,असे एकूण १९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments