BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १२ गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ११,वाळवा तालुक्यातील १,अशा एकूण १२ गावात २६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, भाटशिरगाव, कांदे, खवरेवाडी, खुजगाव, नाटोली, निगडी, सागाव,वाळवा तालुक्यातील पेठ,प्रत्येकी १, शेडगेवाडी २,बिळाशी ४,इंगरुळ,शिराळा,प्रत्येकी ६,असे एकूण २६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments