BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ११ गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील १०, शाहूवाडीतालुक्यातील १ अशा एकूण ११ गावात १८ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अंत्री बुद्रुक, बिळाशी, माळेवाडी, सय्यदवाडी, शेडगेवाडी,उपवळे व  शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी प्रत्येकी १,कांदे,मांगले,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी २,बिऊर ५ असे एकूण १८ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments