BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनवडे येथील बनाबाई नाईक यांचे निधन.

 


शिराळा, ता.७: सोनवडे (ता.शिराळा) येथील बनाबाई बुधाजी नाईक (वय वर्ष ९०) यांचे वृध्दापकाळाने  निधन झाले. त्या विश्वास कारखान्याचे माजी संचालक शामराव नाईक,(शाम शेठ), महादेव नाईक(शेठ),इंजिनिअर  विश्वास नाईक,  यांच्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात  तीन मुले,मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या गुरूवारी (ता.८) सकाळी आहे.

Post a Comment

0 Comments