BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाटोली (ता.शिराळा) येथील बाजीराव दत्तू पाटील यांचे निधन

 


शिराळा: नाटोली (ता.शिराळा) येथील बाजीराव  दत्तू पाटील  यांचे निधन झाले. ते सावर्डे हायस्कुल सावर्डेचे शिक्षक आण्णा  पाटील व विश्वास  कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे डे.चिफ इंजिनियर  बाबा पाटील.यांचे वडील यांचे होत. रक्षा विसर्जन  बुधवारी ( ता. २१) रोजी सकाळी नाटोली येथे आहे.

Post a Comment

0 Comments