BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील अनुसया हिरवडेकर यांचे निधन


 शिराळा: येथील श्रीमती अनुसया दत्तात्रय हिरवडेकर यांचे निधन झाले.यांच्या पश्चात २ मुले, ३मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्या अनुदत्त पान शॉप व जनरल स्टोअर्सचे मालक  तानाजी  हिरवडेकर यांच्या आई होत. रक्षा विसर्जन   सोमवारी( ता. १९) रोजी आहे.

Post a Comment

0 Comments