BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अभिनेता,दिग्दर्शक, लेखक रणजित पाटील यांचे निधन


कांदे (ता.शिराळा) येथील रणजीत शिवाजी पाटील (वय२६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ चुलते असा  परिवार आहे. रणजीत पाटील हे अतिशय उत्कृष्ट कलाकार, लेखक व दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक शाँर्ट फिल्म व अल्बमची निर्मिती केली आहे. रक्षाविसर्जन शनिवार( ता.३) रोजी कांदे गावी आहे

Post a Comment

0 Comments