BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

देववाडी येथील वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू


 शिराळा, ता.२७:देववाडी (ता.शिराळा) येथील याचा भरत शंकर गोसावी (वय ५०) याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला.

याबाबत प्रकाश नामदेव जाधव वय ४३ यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजण्यापूर्वी ठाणापुडे-देववाडी रस्त्यावर घडली.या बाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी,मयत भरत हे वैरण काढण्यासाठी गेले असता शिंगाच्या मळ्यात देववाडी गावच्या रस्त्याकडेला असलेल्या पुराच्या पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments