BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनवडे येथे सापडला साडे सहा फूट अजगर


      शिराळा तालुक्यातील सोनवडे येथील नाईकवाडा परिसरातील आनंदा साधू नाईक यांच्या घराजवळ भला मोठा अजगर ग्रामस्थांना दिसला.त्यांनी गावातील सर्पमित्र संग्राम कुंभार यांना याची माहिती दिली.त्यानंतर सर्पमिञ संग्राम कुंभार,कृणाल कांबळे व विलास नांगरे यांनी नाईकवाडा परीसरात आनंदा नाईक यांच्या घरी भेट दिली.व अजगराला शिताफिने पकडले.अजगराची लांबी साडे सहा फूट व वजन तब्बल १२ किलो होते.पकडलेले अजगर  नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.



Post a Comment

0 Comments