BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या 33 गावात कोरोनाचे रुग्ण


  

शिराळा तालुक्यातील २९,वाळवा तालुक्यातील २,पन्हाळा तालुक्यातील १,कडेगाव तालुक्यातील १ अशा एकूण ३३ गावात ११० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,औंढी,देववाडी, गिरजवडे, खेड, पाचगणी, शेडगेवाडी, वाकुर्डे बुद्रुक,वाळवा तालुक्यातील ओझर्डे, पन्हाळा तालुक्यातील आमटेवाडी,प्रत्येक १ ,बांबवडे, बिळाशी, चिंचोली, कोकरूड, माळेवाडी,शिवरवाडी, कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र,वाळवा तालुक्यातील इस्लामपूर,प्रत्येकी २,बिऊर,धामवडे,हाप्पेवाडी, टाकवे,प्रत्येकी ३,आटूगडेवाडी, भाटशिरगाव,इंगरुळ,सागाव,प्रत्येकी ४,मांगरूळ, निगडी,तडवळे, प्रत्येकी ५,चरण ६,अंत्री बुद्रुक,कांदे,प्रत्येक ७,शिराळा ९,मांगले १३,असे एकूण ११० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments