BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या २० गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा:शिराळा तालुक्यातील १९,कोल्हापूर जिल्ह्यातील १,अशा एकूण २० गावात ३० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,औंढी, धामवडे, धसवाडी, कांदे, करुंगली, कोकरूड,लाडेगाव, मांगले,मांगरूळ, निगडी,पाडळेवाडी,शिरशी,सोनवडे,कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली,प्रत्येकी १,गवळेवाडी २,भाटशिरगाव,नाटोली,तडवळे, प्रत्येकी ३,बिऊर ४,असे एकूण ३० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments