BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या १७ गावात कोरोनाचे रुग्ण


शिराळा: शिराळा तालुक्यातील १६,शाहूवाडी तालुक्यातील १ अशा एकूण १७ गावात ५० जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव् आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,देववाडी, मांगरूळ,नाटोली,पाडळी, रेठरे धरण, रिळे,वाकाईवाडी,वाकुर्डे बुद्रुक, प्रत्येकी १, औंढी,चिखली,कोकरूड,शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर, प्रत्येकी २, वाकुर्डे खुर्द ३,शिराळा ४,कणदूर ६,मांगले ७,सागाव १४,असे एकूण ५० रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments