BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ३२,वाळवा तालुक्यतील, पन्हाळा तालुक्यातील १,अशा एकूण ३४ गावात ७७ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,आटुगडेवाडी,भाटशिरगाव, चिखली,लादेवाडी,माळेवाडी,नाटोली,पाडळेवाडी,पणुंब्रे वारुण, पावलेवाडी,रांजणवाडी, तडवळे, टाकवे, वाकाईवाडी, येळापुर,प्रत्येकी १,बिळाशी,चरण, चिंचोली, देववाडी, कांदे, कणदूर,खुजगाव,मणदूर,मांगले,मांगरुळ, वाळवा तालुक्यातील येलूर, प्रत्येकी २,चिखलवाडी,कोकरूड,वाकुर्डे बुद्रुक,पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे, प्रत्येकी ३,अंत्री बुद्रुक,विरवाडी, प्रत्येकी ४,सागाव ५,बिऊर ६,शिराळा १०,असे एकूण १०४ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments