BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खेडच्या शंकर पाटील यांचे निधन


 शिराळा, ता.२९: खेड ता.शिराळा येथील शंकर नाना पाटील(वय ८५) यांचे  निदन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा , सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (ता.३०) रोजी आहे.

Post a Comment

0 Comments