BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या ३१ गावात कोरोनाचे ९१ रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील ३१ गावातील ९१ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,अंत्री खुर्द, आरळा, अस्वलेवाडी, औंढी, इंगरुळ,किनरेवाडी,माळेवाडी,मोरेवाडी,निगडी,पडवळ वाडी, रेड,शेडगेवाडी, तडवळे,टाकवे,प्रत्येकी १, आटुगडेवाडी, बांबवडे, बिऊर, चिखलवाडी,पाडळेवाडी,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी २, चिंचोली, देववाडी, शेटकेवाडी, प्रत्येकी ३, चिखली, हात्तेगाव, खराळे,रिळे, प्रत्येकी ४,सागाव ७,कणदूर ८,शिराळा १२,मांगले १३असे एकूण ९१ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments