शिराळा: बिऊर (ता.शिराळा) येथील झामराव दौलू पाटील (९०)यांचे वृद्धापकाळाने काळाने निधन झाले.ते विश्वास कारखान्याचे संचालक दिनकर पाटील(गुरुजी) यांचे जेष्ठ बंधू होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली,सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी ता.२५ रोजी आहे.
0 Comments