शिराळा: चिखली (ता.शिराळा) येथील यशवंत दत्तू गायकवाड (वय ८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
चिखली ग्रामपंचायतीच्या सदस्या तेजश्री विजय गायकवाड यांचे ते सासरे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी ,दोन मुले, ,सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (ता.२३) रोजी सकाळी ९ वाजता आहे.
0 Comments