BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षक संघ शिराळाच्यावतीने विराज नाईक यांचा सत्कार


 शिराळा:शिक्षक संघ शिराळाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा ग्रामीण सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झालेबद्दल विराजदादा नाईक यांचा  सत्कार करण्यात आला.

यावेळी शिराळा पंचायत समितीचे  शिक्षणविस्तार अधिकारी बाजीराव देशमुख साहेब यांची माजी सैनिक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी फेरनिवड झालेबद्दल शिक्षक संघ शिराळा च्यावतीने  विराज  नाईक यांचे हस्ते  सत्कार करण्यात आला. शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती सम्राटसिंह नाईक यांना वाढदिवसाच्या शिक्षक संघ शिराळाच्यावतीने शुभेच्छ  देण्यात आल्या.

यावेळी शिक्षक संघाचे राज्यसंपर्कप्रमुख राजकुमार पाटील,कार्यकारी अध्यक्ष फत्तेसिंग पाटील,पार्लमेंटरी बोर्डाचे कार्याध्यक्ष संजय दिवे,शिक्षक बँकेचे संचालक सुधाकर पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख अनंत संपकाळ,नेते संजय काटे,नेते प्रकाश जाधव,नेते संजय पाटील,नेते निवृत्ती साळुंखे,उपाध्यक्ष कृष्णा सावंत,उपाध्यक्ष अधिक देसाई, उपाध्यक्ष शिवाजी पाटील,नेते गणेश लोनिस्टे,मार्गदर्शक सुनील झिमुर,विभागीय अध्यक्ष पंडित लोंढे,संजय सावंत,दिलीप खोत,सतीश साळुंखे,सरचिटणीस मोहन पवार शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments