BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रिळे येथील तुकाराम विष्णू डवरी यांचे निधन


शिराळा:  रिळे ( ता.शिराळा ) तुकाराम विष्णू डवरी ( वय ७४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते एस टी महामंडळा मध्ये वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.त्यांचे पश्चात एक मुलगा , तीन मुली असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments