BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखान्याचा ऊसाचा दुसरा हप्ता २५० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

 


शिराळा,ता.१: चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन २५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला आहे, अशी माहिती अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

आमदार नाईक म्हणाले, नैसर्गिक संकट व कोरोना संसर्गामुळे २०२०-२१ हंगामामध्ये अनेक अडचणी आल्या. त्यातूनही संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, तोडणी व वाहतूकदार यांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी पार पडला. ५ लाख ८० हजार ८८३ टन ऊसाचे गाळप झाले. ६ लाख ६२ हजार १६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. १२.६५ टक्के साखर उतारा मिळाला. हा हंगाम एकूण १२० दिवसांचा होता. 

ते म्हणाले, कोरोना महामारीत म्हणावा तसा साखरेचा उठाव स्थानिक बाजारपेठेत झालेला नाही. गेल्या हंगामातील साखर शिल्लक राहिली आहे. केंद्र शासनाने ३ हजार ५०० साखरेची आधारभूत किंमत करावी. अन्यथा साखर उद्योग अडचणी वाढणार आहेत.  साखरेच्या किमतीमध्ये येणाऱ्या अडचणी व भविष्याचा वेध घेऊन उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतावाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. 

आमदार नाईक म्हणाले, सण २०२०-२१ हंगामामध्ये कारखाण्याने पहिली उचल प्रतिटन २ हजार ५०० प्रमाणे अदा केले आहेत. आता दुसऱ्या हप्त्यापोटी २५० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. ते येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष खात्यावर वर्ग होतील. त्यानुसार २ हजार ७५० रुपये शेतकऱ्यांना अदा झाले आहेत.

यावेळी कारखाण्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, युवा नेते विराज नाईक, संचालक मंडळ,कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. 




न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

                            लघुचित्रपटाची झलक


                पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  
   --------------------------------------------------------------------

           शिराळा कृषी उत्पन्न बाजार

           समिती येथे सुरू झाले  'शिव

 भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

              बातम्या व शॉर्टफिल्म

             बातमी वाचण्यासाठी  

                  क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

---------------------------

 


Post a Comment

0 Comments