BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चरणच्या सुरेश रेळेकर यांचे निधन

 


चरण: श्री.मारुती विद्यालय चरणचे सेवानिवृत्त कर्मचारी, चरण ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश रेळेकर( वय ६९ ) यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने  निधन झाले. ते ग्रामसेवक अरुण रेळेकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी , नातवंडे  असा परिवार आहे.  रक्षा विसर्जन  सोमवार  दिनांक ०७/०६/२०२१ रोजी चरण  येथे आहे.

Post a Comment

0 Comments