BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कर्तव्याची जाण आणि दातृत्वाचा मेळ घालून काम केल्यास मिळणारे आत्मिक समाधान वेगळंच असते-मुख्याधिकारी योगेश पाटील-


 

शिराळा : समाजातील गरजू घटकांना अडचणीच्या काळात उपयोगाला येणे यासारखी समाधानाची दुसरी कोणतीच बाब नसल्याचे मत नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी व्यक्त केले.

     वडील बाळकृष्ण पाटील यांचा वाढदिवस व अशोक पाटील यांच्या एकसष्टी व सेवानिवृत्तीनिमित्त शिराळा येथील कोविड सेंटरमध्ये पौष्टिक आहार वाटप प्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले,  कर्तव्याची जाण आणि दातृत्व याचा मेळ घालून काम केल्यास आत्मिक समाधान मिळते. या समाधानासारखी दुसरी कोणतीच बाब महत्त्वपूर्ण नसते. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना बाबत जागृत करण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीने कटिबध्द राहून काम करत आहोत. स्थानिक व वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांच्या बरोबरच अधिकाऱ्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास लवकरच या महामारीतून सर्वांची सुटका होईल.

कार्यक्रमास पाटबंधारे विभागाचे अशोक पाटील, सागर पाटील, पै. सचिन पाटील, विकास जाधव, सचिन पाटील, उद्योजक राजेंद्र निकम, सुभाष इंगवले, प्रकाश शिंदे, अभिजीत खबाले, दिनेश हसबनीस, संजय इंगवले, रणजित चव्हाण, डॉ. अनिरुध्द काकडे, डॉ. ऐश्वर्या मोरे, आरोग्य अधिकारी अमोल पाटील, प्रताप कदम, शिवाजीराव चौगुले, सचिन पाटील, उपस्थित होते.


न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

                            लघुचित्रपटाची झलक


                पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  
   --------------------------------------------------------------------

           शिराळा कृषी उत्पन्न बाजार

           समिती येथे सुरू झाले  'शिव

 भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

              बातम्या व शॉर्टफिल्म

             बातमी वाचण्यासाठी  

                  क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

---------------------------

 


Post a Comment

0 Comments