BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनवडे येथील सीताराम कांबळे यांचे निधन


सोनवडे ता शिराळा येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री.सिताराम संतू कांबळे वय-६४ यांचे दुखःद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे,मुलगी ,भाऊ ,सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments