BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इनामवाडी येथील रामचंद्र चव्हाण यांचे निधन

 


इनामवाडी ता.शिराळा येथील रामचंद्र आबा चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते डॉ.संजय चव्हाण यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी,सुना, नातवंडे,भाऊ,पुतणे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments