BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील कु. परिणिता रामचंद्र शिंदे हिचे निधन


 शिराळा, ता.२७:  येथील कु. परिणिता रामचंद्र शिंदे (वय. ३२) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. शिंदे यांची द्वितीय कन्या आहे.

Post a Comment

0 Comments