BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऊस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान

 


माझं शेत शिवार भाग ३

नमस्कार शेतकरी  मित्र हो ,मागील आठवड्यापासूनच ऊस बियाण्यासाठीचे फोन यायला सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षांमध्ये मे महिन्यात लागण झालेल्या उसाला नऊ ते दहा महिन्यातच तुरा आला होता. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. तसेच जास्त पावसाचे वेळी ही एक शिवडी ऊस राहिला . फुटवे आले नाहीत. ऊसाला पांगशा फुटवे ही जास्त फुटले, त्यामुळे मे महिन्यात ऊस लागण नको . आता शास्त्रज्ञांनी सुद्धा आडसाली लागण १५ जुलैपासून ऑगस्ट पर्यंत असे सांगितले; परंतु जास्त पावसात ऊस लागणीचे नैसर्गिक अडचण येते. या शेतकऱ्यांनी १५ जूनच्या आसपास लागण करावी. कारखाना नोंदीच्या प्रोग्रॅम मध्ये देखील एक जून पासून आडसाल नोंद गृहीत धरलेली आहे.  मृगनक्षत्र नंतर हवेतील बदल हे ऊस लागण उगवणीस पोषक वातावरण ठरते . योग्य लागवड हंगाम न निवडल्यास कमी उगवन कांडी कीड ,खोड कीड,  कमी फुटवे अशा समस्या भेडसावणार.        
सरासरी ऊस उत्पादन वाढीकरिता पुढील बाबींचे तंतोतंत पालन केल्यास अडचणी निर्माण होणार नाहीत.
 सुधारित पद्धतीने ऊस लागण- जमिनीस विश्रांती देणे ,योग्य शिफारशीनुसार खत वापर (म्हणजे माती परीक्षणानुसार ) योग्य वाफयावर योग्य मशागत करणे योग्य .बियाणे वापरणे, पाणी अति जास्त किंवा एकदम कमी वापरल्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे पिकाचे संतुलन बिघडते .आंतर मशागत पद्धत देखील योग्य पद्धत आणि योग्य वेळी करणे( उदाहरणार्थ भरणी) फुटवे मर्यादित ठेवण्यास अतिशय पोषक राहते. जिवाणू खतांचा वापर केला पाहिजे .,पीक फेरपालट केली पाहिजे.त्याचबरोबर यामध्ये आपण आता हंगाम निवडत असताना साधारणपणे आड साल  ऊस _ १७ते १८ महिने आपल्या शेतामध्ये राहतो त्यासाठी लागवड कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट म्हणजे साधारणपणे १ जुलै ते१५ सप्टेंबर असे राहते.     ूर्व हंगाम_ योग्य वेळ १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर म्हणजे साधारणपणे १६ सप्टेंबर ते १५ डिसेंबर कालावधीत लागण करणे .हा ऊस शेतामध्ये चौदा ते पंधरा महिने राहतो किंवा पक्व होतो. सुरू _करिता योग्य कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी म्हणजेच साधारणपणे १६ डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत कालावधी योग्य असून तो उस १२ ते १३ महिन्यांनी पक्व होतो.  खोडवा अाक्‍टोबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा . हा साधारणपणे १२ ते १३ महिने कालावधीत पक्व होतो. योग्य मशागत योग्य  गाव खताचा वापर,  कंपोस्ट खताचा वापर , ताग गाढणे याचा महत्वपूर्ण फायदा ऊस पिकाला होतो . कारखाना ५० टक्के अनुदानावर ताग शेतकऱ्यांना देत आहेत .जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवल्या खेरीज खते जमिनीतून देत असताना योग्य तो प्रतिसाद देत नाहीत.  बियाणे निवड_... ही बेणे मळ्यातील  करावी किमान तीन-चार वर्षांतून एकदा बियाणे बदलावे . एकच एक जातीचे ऊस लागण केल्याने जमिनीतील ठराविक घटक  कमी होतात असे आढळले आहे . ऊस बियाणे नऊ ते  अकरा महिन्याचे जाड, रसरशीत, जोमदार , रोग कीडमुक्त असावे, मुळ्या पांगश/ फुटलेला  तुरा आलेला  नसावा. दोन कांडीचे टिपरी करावी. बुडक्या जवळची   जुन्या कांड्या बियाणास वापरू नये .  स्वतःला लागणारी बियाणाची तयारी १० महिन्यापूर्वीच स्वतःचे बियाणे आणून बियाणे प्लॉट तयार करावा. म्हणजे बियाणाची खात्री राहते.  बीज प्रक्रिया __ प्रक्रिया केल्यामुळे मुळकुज  कांडी कुज  पायन्यापल असे रोग आणि खवले कीड पीठे कीड यासारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.  किमान दोन डोळा टिपरीचा वापर करावा .गा ऊ ची सारखे औषध 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गा ऊची वापरून 10 मिनिटे बुडवून बीज प्रक्रिया करावी .बीज प्रक्रिया करताना दहा ते पंधरा मिनिटे कांडी पाण्यामध्ये बुडवावे 
 किंवा बुरशीनाशक (फोलिक्यू अर) 100 मिली शंभर लिटर पाणी कीडनाशक कोण तेही उदाहरणार्थ रोगर 50 मिली 100 लिटर पाणी एकत्र करून किंवा कळीचा चुना चार किलो 100 लिटर पाण्यामध्ये वापरून त्याच्या निवडीचा बीजप्रक्रियेसाठी वापर करता येतो या सर्वां सोबतच 100 ग्रॅम 90 टक्क्याचे हुमिक ऍसिड वापरावे बीज प्रक्रिया करण्यापूर्वी किमान चार तास आधी  दोन डोळा टिपरी  ठेवल्यास बीज प्रक्रिया औषधाचा परिणाम कांडीमध्ये शिरकाव होऊन खोलवर होतो कांडी तोडल्यानंतर लगेच रस स्त्रवत असल्याने बीज प्रक्रिया परिणामकारक होत नाही .

यानंतर जिवाणू खतप्रक्रिया करत असताना एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर 100 लिटर पाण्यातील द्रावणात मध्ये कांडी   बुडवून घेतल्यास नत्र खताच्या मात्रेमध्ये पन्नास टक्‍क्‍यांची बचत होते.
               पुढील माहिती पुढील भागांमध्ये

                                         लेखक सम्राट गायकवाड 

(लेखक हे विश्वास कारखाना चिखली येथे शेती विभागांमध्ये सहाय्यक ऊस विकास अधिकारी म्हणून काम करत आहे.आपल्या शंका असतील तर  7709016666 अथवा 9552571493 या नंबरवर whattsapp करा)

           



न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळालेल्या 

                            लघुचित्रपटाची झलक


                पहा टिम शिव न्यूजच्या विशेष बातम्या

                                        👇  
   --------------------------------------------------------------------

           शिराळा कृषी उत्पन्न बाजार

           समिती येथे सुरू झाले  'शिव

 भोजनालय'

घरगुती पद्धतीचे शाकाहारी व

 मांसाहारी जेवण पार्सल  मिळेल !

संपर्क-9552571493 कृषी

 उत्पन्न बाजार समिती शिराळा.

मासिक मेंबरची सोय

*एकवेळ अवश्य भेट द्या !*

 बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

              बातम्या व शॉर्टफिल्म

             बातमी वाचण्यासाठी  

                  क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


------------------------------------

---------------------------

 


        क्रमशः           

Post a Comment

0 Comments